Ferfar #6458 · करमाड
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 241
- Talathi
- निता गुलाबराव चव्हाण
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
गवनाजी भिकाजी मानकापे,प्रसाद प्रदीपराव जेहूरकर,अभिषेक अनिल काळे, संकेत गवनाजी मानकापे रा. करमाड(खाता क्रमांक1364) यांचे गट/सर्व्हे क्रमांक241, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1197 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी प्लॉट नं 17 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रेणुका राजु चाटे प्लॉट नं 17 , (खाता क्रमांक :-5033)गट/सर्व्हे क्रमांक 241 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0103 हे.आर.चौ.मी प्लॉट नं 17 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5626 दिनांक 26/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.