Ferfar #6459 · करमाड
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 241
- Talathi
- निता गुलाबराव चव्हाण
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार:-
गवनाजी भिकाजी मानकापे,संकेत गवनाजी मानकापे,प्रसाद प्रदीपराव जेहूरकर अभिषेक अनिल काळे रा. करमाड(खाता क्रमांक1365) यांचे गट/सर्व्हे क्रमांक241, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2178 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0316 हे.आर.चौ.मी प्लॉट नं 43 व प्लॉट नं 44 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अश्विनी संकेत मानकापे प्लॉट नं 43 व प्लॉट नं 44 , (खाता क्रमांक :-5034)गट/सर्व्हे क्रमांक 241 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0316 हे.आर.चौ.मी प्लॉट नं 43 व प्लॉट नं 44 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 993 दिनांक 12/03/2020 प्रमाणे रक्कम रुपये 1025000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.