Ferfar #6465 · करमाड
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 196
- Talathi
- निता गुलाबराव चव्हाण
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : यशवंत रुरल नॉन ॲग्री क्रेडीट को- ऑपरेटीव्ह सोसायटी लि करमाड, दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1
लिहून देणार : दिपक गणेश उकर्डे प्लॉट नं 20 रा. करमाड यांचेकडील पत्र क्रमांक 1748 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 202000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यशवंत रुरल नॉन ॲग्री क्रेडीट को- ऑपरेटीव्ह सोसायटी लि करमाड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 202000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.