Ferfar #6477 · करमाड
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- निता गुलाबराव चव्हाण
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
राहुल प्रभाकर शिंदे ,रुख्मीणी प्रभाकर शिंदे रो हाऊस नं बी 6 - - -रा. करमाड(खाता क्रमांक4883) यांचे गट/सर्व्हे क्रमांक219,मधील प्लॉट नं 18 क्षेत्र 326.76 चौ.मी वर बांधीव अपुर्व रेसीडेन्सी बिल्डींग/विंग बी यामधील रो-हाऊस नं बी-06 ज्याचे कारपेट क्षेत्र 40.39 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 44.99 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
माया लक्ष्मण चौकसकर रो-हाऊस नं बी-06 ,लक्ष्मण प्रभाकर चौकसकर - - -, (खाता क्रमांक :-5046)गट/सर्व्हे क्रमांक 219 मधील प्लॉट नं 18 क्षेत्र 326.76 चौ.मी वर बांधीव अपुर्व रेसीडेन्सी बिल्डींग/विंग बी यामधील रो-हाऊस नं बी-06 ज्याचे कारपेट क्षेत्र 40.39 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 44.99 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11937 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.