Ferfar #6530 · करमाड
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- निता गुलाबराव चव्हाण
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:-
गणेश आत्माराम तारो . करमाड(खाता क्रमांक2991) व संमती देणार श्रीमंत भिमराव भोसले यांचे गट/सर्व्हे क्रमांक 219, प्लॉट नं 12 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे हिश्शास आलेले प्रत्यक्ष मालकी व ताब्यातील प्लॉट नं 12 चा दक्षिणेकडील भाग क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार
सचिन सुखदेव घनवट (खाता क्रमांक :-5077)गट/सर्व्हे क्रमांक 219 लागवडीयोग्य क्षेत्र लिहून देणार यांचे हिश्शास आलेले प्रत्यक्ष मालकी व ताब्यातील प्लॉट नं 12 चा दक्षिणेकडील भाग क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी.
व उर्वरीत प्लॉट नं 12 चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0054 हे.आर.चौ.मी हे संमती देणार यांचे राहील
संमती देणारे खातेदार : श्रीमंत भिमराव भोसले (खाता क्रमांक :- 2991) , यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1870 दिनांक 22/02/2021 प्रमाणे रक्कम रुपये 216000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.