सातबारा Watch

← करमाड

Ferfar #6533 · करमाड

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
निता गुलाबराव चव्हाण
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- अथर्व दिलीप जावळे प्लॉट नं 15व21व22रा. करमाड(खाता क्रमांक3146) यांचे गट/सर्व्हे क्रमांक195, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 15 लागवडीयोग्य क्षेत्र 112.5 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे अथर्व दिलीप जावळे यांच्यातर्फे दस्त 5152-2025 अन्वये मुखत्यार आम म्हणून मिर्झा रईसबेग फुलबेग व शेख मोहसीन शेख अब्दुलरहेमान त्यांनी लिहुन घेणार : दत्ता नाथा तारो प्लॉट नं 15 , (खाता क्रमांक :-5079)गट/सर्व्हे क्रमांक 195 प्लॉट नं 15 लागवडीयोग्य क्षेत्र 112.5 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11778 दिनांक 08/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.