Ferfar #6538 · करमाड
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- निता गुलाबराव चव्हाण
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
मे.उकर्डे पाटील डेव्हलपर्स पार्टनरशिप फर्म तर्फे अमोल सुरेश उकर्डे ,विनय सुरेश उकर्डे - - -रा. करमाड(खाता क्रमांक1786) यांचे गट/सर्व्हे क्रमांक219, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5483 हे.आर.चौ.मी पैकी अपुर्व रेसीडेन्सी फेज-3 या निवासी गृह्प्रकल्पातील मात्र प्लॉट नं 3 पैकी भागावरील डी-विंग मधील रो-हाऊस नं.(डी-03) ज्याचे 7/12 नुसार क्षेत्र 47.56 चौ.मी हे विनय सुरेश उकर्डे यांच्या तर्फे मुखत्यारआम म्हणून अमोल सुरेश उकर्डे व स्वत: त्यांनी
लिहुन घेणार :
मेघा विकास हेलगे ,विकास सुभाष हेलगे रो-हाऊस नं डी-03 - - -, (खाता क्रमांक :-5084)गट/सर्व्हे क्रमांक 219 अपुर्व रेसीडेन्सी फेज-3 या निवासी गृह्प्रकल्पातील मात्र प्लॉट नं 3 पैकी भागावरील डी-विंग मधील रो-हाऊस नं.(डी-03) ज्याचे 7/12 नुसार क्षेत्र 47.56 चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5302 दिनांक 12/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.