सातबारा Watch

← सटाणा

Ferfar #2019 · सटाणा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
निता गुलाबराव चव्हाण
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 स्वतंत्र गोठा:- गंगुबाई मच्छिंद्र घावटे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे सटाणा शिवारातील गट नं 48 मध्ये जमिन असुन त्यात 1 स्वतंत्र गोठा असुन. यासाठी त्यांनी अर्ज केला असुन त्यानुसार प्रत्यक्ष स्थळी जाऊन गोठ्याची पाहणी करण्यात आली व पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. गावी अर्ज, स्थळ पाहणी पंचनामा आल्यावरून नोंद केली असे.