सातबारा Watch

← गोलटगाव

Ferfar #10644 · गोलटगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
523/3
Talathi
राहुल भावसिंग लखवाल
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- रामकौरबाई बारकु बम्ह्नावत रा. गोलटगाव(खाता क्रमांक1214) गट/सर्व्हे क्रमांक523/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- विजयसिंग बारकु बम्ह्नावत , (खाता क्रमांक :-811)गट/सर्व्हे क्रमांक 523/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना 500 रु किमतीचे मुद्रांक पेपर (बॉंड पेपर) क्र. DG 163536 Sr. no. 2420 दिनांक 28/10/2026 नुसार वाटणीपत्र करून दिले वरून व अर्ज, जबाब, जाहिरप्रगटन, प्रतिज्ञापत्र वरून नोंद घेण्यात आली मंजुरीस्थव सादर