सातबारा Watch

← टोनगाव

Ferfar #2222 · टोनगाव

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
निलेश सोनाजी आहेर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बॅक लिहून घेणार : अनिल बाबुराव कोळगे यांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : महाराष्ट्र गोदावरी ग्रामीण बॅक शा करमाड यांच्याकडुन अनिल बाबुराव कोळगे यांनी 5000/- कर्ज घेउन जमीन तारण दिली - 667 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला MGB/KARMAD-5111/1857/2026-27 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.