Ferfar #1503 · टाकळी वैद्य
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- प्रफुल्ल गंगाधर साळवे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅंक शाखा छ,संभाजीनगर, शेंद्राबन छत्रपती संभाजीनगर
लिहुन देणार : भाऊसाहेब हरिभाऊ म्हस्के रा. शेंद्रा जहागीर गट नंबर/ सर्वे नंबर 45 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10554 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 512000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसाहेब हरिभाऊ म्हस्के , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1/10/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 512000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.