सातबारा Watch

← टाकळी वैद्य

Ferfar #1515 · टाकळी वैद्य

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
प्रफुल्ल गंगाधर साळवे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : आनंद अर्बन को ऑपरेटीव्ह क्रेडीट सो. लि . 259 ,शिवनेरी ,उल्कानगरी ,प्रिती अपार्टमेंट,गारखेडा छत्रपती संभाजीनगर लिहुन देणार : अण्णा भावराव म्हस्के रा. टाकळी वैद्य गट नंबर/ सर्वे नंबर 51 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 13158 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अण्णा भावराव म्हस्के , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 146/2026 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.