Ferfar #3111 · निपाणी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-06-08
- Objection until
- 2026-06-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 199
- Talathi
- संगीता नामदेव ढोले
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/06/2026
लिहुन देणार:-
राजु शंकर वाघुले ,साहेबराव शंकर वाघुले रा. निपाणी (खाता क्रमांक 356) यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणुन अमित गणेश बाचकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 199, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आकाश गणेश बाचकर ,विठ्ठल दत्तात्रय देशमुख, (खाता क्रमांक :-2181) गट/सर्व्हे क्रमांक 199 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6902 दिनांक 24/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50,13,400/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..