सातबारा Watch

← निपाणी

Ferfar #3206 · निपाणी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-29
Objection until
2026-10-14
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
संगीता नामदेव ढोले
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 इतर हक्की नोंद :- बाबासाहेब पांडुरंग खंडागळे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे निपाणी शिवारातिल गट क्रमांक 216 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर विहिरीचा जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.