सातबारा Watch

← निपाणी

Ferfar #3219 · निपाणी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
240, 241
Talathi
संगीता नामदेव ढोले
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : एसव्हीसी कॉ ऑप बँक लि , शाखा पुणे लिहुन देणार : किशोर उत्तमचंद खिंवसरा रा. निपाणी गट नंबर/ सर्वे नंबर 240 व गट नंबर/ सर्वे नंबर 241 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8287 दिनांक 24/11/2021 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.9900हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर उत्तमचंद खिंवसरा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एसव्हीसी कॉ ऑप बँक लि , शाखा पुणे यांचेकडील पत्र दिनांक 24/11/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.