Ferfar #2522 · झाल्टा
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- संजय लक्ष्मणराव राठोड
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
सुखदेव भिमराव शिंदे रा. झाल्टा(खाता क्रमांक129) यांचे तर्फे मुखत्यार आम म्हणून विनोद बाबासाहेब धोत्रे व जगदीश भास्कर नवपुते गट/सर्व्हे क्रमांक1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1708 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सौरभ विजय वाघमारे प्लॉट नं ११ , (खाता क्रमांक :-2062)गट/सर्व्हे क्रमांक 1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 575 दिनांक 19/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 475000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.