सातबारा Watch

← झाल्टा

Ferfar #2528 · झाल्टा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
संजय लक्ष्‍मणराव राठोड
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार- सर्जेराव सांडू शिंदे रा.झाल्टा ता:जि:छ.संभाजीनगर यांनी विनंती केली की, त्यांची जमिन मौजे झाल्टा शिवारात ग.नं २६ मध्ये असून त्यांची दोन स्वतंत्र बोअरवेल आहे असे अर्ज ,100 रु बॉंड क्र.82AB 654369 दि 14/10/2026 देऊन कळविले, करिता अर्जानुसार अर्जदार यांचे नावे नोंद घेतली . जी मंजुरीस्तव सादर.