Ferfar #4641 · आडगांव बुद्रुक
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 311
- Talathi
- संगीता नामदेव ढोले
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहुन घेणार : वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था छत्रपती संभाजीनगर , शाखा चिकलठाणा
लिहुन देणार : अंकुश शेषराव वाघ रा. आडगांव बुद्रुक गट नंबर/ सर्वे नंबर 311 यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश शेषराव वाघ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था छत्रपती संभाजीनगर , शाखा चिकलठाणा यांचेकडील पत्र क्र. vnsp1015/378/26/27 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.