Ferfar #4656 · आडगांव बुद्रुक
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- संगीता नामदेव ढोले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
1)इतर फेरफार :-
अर्जदार सुधाबाई साहेबराव बोंगाणे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे आडगाव बु येथील गट नं 148 मध्ये अर्जदार यांचे खाते क्र.4402 अन्वये क्षेत्र 2 हे 02 आर फेर.क्र.4217 व खाते क्र.4493 अन्वये 0.40 आर फेर.क्र.3806 असे एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे खाते दिसून येत आहे त्यामुळे दोन वेगवेगळे आठ अ तयार झाले करिता दोन्ही क्षेत्र असलेली एकाच खात्यात नोंद घेऊन खाते एकत्रीकरून द्यावे असा विनंती अर्ज प्राप्त झाले वरून सुधाबाई साहेबराव बोंगाणे यांचे एकाच खात्यात नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.
2)इतर फेरफार :-
अर्जदार रामेश्वर आण्णा बोंगाणे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे आडगाव बु येथील गट नं 148 मध्ये अर्जदार यांचे खाते क्र.4756 अन्वये क्षेत्र 0 हे 1650 आर फेर.क्र.4113 व खाते क्र.4426 अन्वये 0.0350 आर फेर.क्र.3716 असे एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे खाते दिसून येत आहे त्यामुळे दोन वेगवेगळे आठ अ तयार झाले करिता दोन्ही क्षेत्र असलेली एकाच खात्यात नोंद घेऊन खाते एकत्रीकरून द्यावे असा विनंती अर्ज प्राप्त झाले वरून रामेश्वर आण्णा बोंगाणे यांचे एकाच खात्यात नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.