सातबारा Watch

← परदरी तांडा

Ferfar #477 · परदरी तांडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
दत्‍तु काकाराव तुपे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकविकास नागरी सहकारी बँक लि छत्रपती संभाजीनगर शाखा सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर - गहाणखत लिहुन देणार : अश्विनी उमेश राठोड रा. परदरी तांडा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10471-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विनी उमेश राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.