सातबारा Watch

← परदरी तांडा

Ferfar #481 · परदरी तांडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
दत्‍तु काकाराव तुपे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 मा.तहसीलदार साहेब छत्रपती संभाजीनगर यांच्याकडील आदेश क्र.जा.क्र./भुसुधार/वर्ग-2/कावी-564 दिनांक 18/9/2026 रोजीच्या परिपत्रकामध्ये नमूद गाव नमुना 1 क मधील 1 ते 16 प्रकारच्या वर्गीकरणासाठी ज्या गटांचे भूधारणा प्रकारामध्ये भोगवटदार वर्ग 2 व सरकार जमिनीचे आज रोजी भोगवटदार वर्ग 1 झालेले आहे असे 7/12 चे भूधारणा प्रकार दुरुस्त करण्याबाबत आदेश व उपलब्ध अभिलेखेनुसार सदर आदेशान्वये मौजे परदरी तांडा येथील गट नं.17,18,44 या गटांचे भूधारणा बाबत बदल करण्या आले 7/12 वर भूधारना पद्धत वर्ग 2 आहे परतू जे गट सरकार आहे त्या गटांची भूधारणा सरकार केली असे. (आदेशाने)