Ferfar #444 · केसापुरी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- प्रशांत सुधाकरराव वनकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
ईतर हक्की विहीरीची नोंद ;- विद्यमान खातेदार लखन साहेबराव निकम यांनी अर्ज दिला की त्यांचा गट न 44 मध्ये एक स्वतंत्र विहीर घेतली आहे. करिता स्थळ पाहणी व अर्ज आल्यावरून इतर हक्की विहीरीची नोंद घेण्यात आली
जाहीर प्रगटण काढले मुदतीत आक्षेप नाही