सातबारा Watch

← अब्दीमंडी

Ferfar #1940 · अब्दीमंडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
एस.डी.गिरी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : मा.उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी (भूसंपादन) आदेश क्रमांक : जा.क्र.2026/स.प्रा.भुसं./रा.रा.752H/छसं./कावी-321 आदेश दिनांक : 27/05/2026 मा.उपजिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी (भूसंपादन), छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश पत्र जा.क्र.2026/स.प्रा.भुसं./रा.रा.752H/छसं./कावी-321 दिनांक 27/05/2026 मध्ये नमुद केले आहे. की, मौजे अब्दिमंडी ता.जि.छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी यांची शेतजमीन भारत सरकार NH-72211 या साठी संपादीत होत आहे. त्यामुळे संबधित शेतकरी यांचे संपादीत होणारे क्षेत्र कमी करून मुळ गटावर सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय भारत सरकार (MoRT&H) अशी संपादित क्षेत्राची नोंद करावी असे आदेश प्राप्त झाल्यावरून खलील प्रमाणे नोंद घेण्यात आली त्याचा तपशील खालील प्रमाणे अंजुम राहत जावेद खान, उजेर खान जावेद खान, उमेर खान जावेद खान, आमेर खान जावेद खान गट नं 13 क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी. वरील प्रमाणे एकूण जमीन 0.0070 हे.आर.चौ.मी. जमीन संपादन करिता वरील आदेशाप्रमाणे फेरफार नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर