सातबारा Watch

← अब्दीमंडी

Ferfar #1947 · अब्दीमंडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
एस.डी.गिरी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 विहीर अर्जदार मोहम्मद शकीब खुसरो रा. छत्रपती संभाजीनगर ता. जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे अब्दीमंडी गट नं. 46 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये विहीर एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा बॉंड पेपर क्र. 82AB 270589 दिनांक 14/10/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..