सातबारा Watch

← रामपुरी

Ferfar #1221 · रामपुरी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
42
Talathi
प्रशांत सुधाकरराव वनकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 ईतर हक्की विहीरीची व बोअरवेल नोंद ;- विद्यमान खातेदार प्रवीण तात्याराव ओहोळ व शक्ती वाखले यांनी अर्ज दिला की त्यांचा गट न 42 मध्ये एक समाईक विहीर व सामाईक बोअरवेल घेतला आहे. करिता स्थळ पाहणी व अर्ज आल्यावरून इतर हक्की विहीरीची व बोअरवेल ची नोंद घेण्यात आली जाहीर प्रगटण काढले मुदतीत आक्षेप नाही