सातबारा Watch

← माळीवाडा

Ferfar #2165 · माळीवाडा

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
प्रशांत सुधाकरराव वनकर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 इतर हक्की बोअरवेल नोंद ;- विद्यमान खातेदार जगन्नाथ काशिनाथ हेकडे यांनी अर्ज दिला की त्यांनी त्यांचा गट न १३२ मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. करिता स्थळ पाहणी व अर्ज आल्यावरून इतर हक्की बोअरवेल ची नोंद घेण्यात आली जाहीर प्रगटण काढले मुदतीत आक्षेप नाही