Ferfar #1624 · वंजारवाडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- रश्मी किसनराव पवार
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चितेगाव ग्रामीण बिगरशेती क्रेडिट सोसायटी लि. शाखा चितेगाव ता. पैठण जि. छ. संभाजीनगर
गहाणखत लिहुन देणार : दिलीप देवराम काळे रा. वंजारवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 10141-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 0.0195 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप देवराम काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.