सातबारा Watch

← शरणापुर

Ferfar #4511 · शरणापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
रश्मी किसनराव पवार
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- जयेंद्र हेमचंद भिरुड प्लॉट न 109 (खाता क्रमांक 1314)यांच्या तर्फे मुखत्यारे आम म्हणून सुनील लक्ष्मणराव मगर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 59, क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी(185.987 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रोहित सुनील मगर प्लॉट नं 109 (खाता क्रमांक :-5113)गट/सर्व्हे क्रमांक 59 क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी(185.987 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12502 दिनांक 31/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 121000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.