सातबारा Watch

← करोडी

Ferfar #3562 · करोडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-05-21
Objection until
2025-06-05
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
सायली राजेंद्र विटेकर
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/05/2025 फेरफाराचा दिनांक:- 21/05/2025 लिहुन देणार:- चंद्रकांत किसनराव डहाळे मयत असुन यांचे वारस 1) अमोल चंद्रकांत डहाळे ,2) पुष्पा चंद्रकांत डहाळे ,3) योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70, क्षेत्र 2.3013 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 722 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- महेंद्र रघुनंद नंदवंशी प्लॉट नं 722 , (खाता क्रमांक :-3378) गट/सर्व्हे क्रमांक 70 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1831 दिनांक 17/04/2009 प्रमाणे रक्कम रुपये 9500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.