Ferfar #3697 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-01-05
- Objection until
- 2026-01-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- सायली राजेंद्र विटेकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/01/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/01/2026
लिहुन देणार:-
चंद्रकांत किसनराव डहाळे हे मयत असुन यांचे वारस अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 41, क्षेत्र 0.1646 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 45 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
विजय साहेबराव राऊत प्लॉट नं 45 , (खाता क्रमांक :-3475) गट/सर्व्हे क्रमांक 41 क्षेत्र 55.76 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4584 दिनांक 21/12/2017 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.