Ferfar #3771 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-03-17
- Objection until
- 2026-04-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- सायली राजेंद्र विटेकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/03/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/03/2026
लिहुन देणार:-
चंद्रकांत किसनराव डहाळे हे मयत असुन यांचे वारस अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 66, क्षेत्र 2.4723 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 52 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
अभय सुभाषराव कुलकर्णी प्लॉट नं 52 , (खाता क्रमांक :-3525) गट/सर्व्हे क्रमांक 66 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 911 दिनांक 24/12/1997 प्रमाणे रक्कम रुपये 3000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.