Ferfar #3973 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-18
- Objection until
- 2026-09-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- सायली राजेंद्र विटेकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/08/2026
लिहुन देणार:-
चंद्रकांत किसनराव डहाळे मयत असुन यांचे वारस 1) अमोल चंद्रकांत डहाळे ,2) पुष्पा चंद्रकांत डहाळे ,3) योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 66, क्षेत्र 2.4611 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 228 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
विजय विठ्ठलराव बक्षी प्लॉट नं 228 , (खाता क्रमांक :-3637) गट/सर्व्हे क्रमांक 66 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1462 दिनांक 15/08/1994 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.