सातबारा Watch

← करोडी

Ferfar #3975 · करोडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-18
Objection until
2026-09-02
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
सायली राजेंद्र विटेकर
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/08/2026 लिहुन देणार:- चंद्रकांत किसनराव डहाळे मयत असुन यांचे वारस 1) अमोल चंद्रकांत डहाळे ,2) पुष्पा चंद्रकांत डहाळे ,3) योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 66, क्षेत्र 2.4611 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 229 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- विनय विठ्ठलराव बक्षी प्लॉट नं 229 , (खाता क्रमांक :-3639) गट/सर्व्हे क्रमांक 66 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 (फुलंब्री) जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1461 दिनांक 15/08/1994 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.