Ferfar #4039 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
गंगाधर कडूबाळ पऱ्हाड (खाता क्रमांक 2791) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 136, क्षेत्र 0.1140 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 12 चे क्षेत्र 86.730 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
गोरख कारभारी गोरे ,सुभांगी गोरख गोरे प्लॉट नं 12 , (खाता क्रमांक :-3668) गट/सर्व्हे क्रमांक 136 क्षेत्र 86.730 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6590 दिनांक 03/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.