Ferfar #4042 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 66, क्षेत्र 2.4499 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 174 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. व प्लॉट नं 175 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
कमल कारभारी कांबळे प्लॉट नं 174 व 175 , (खाता क्रमांक :-3669) गट/सर्व्हे क्रमांक 66 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर-4 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 170 दिनांक 17/10/1994 प्रमाणे रक्कम रुपये 4000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.