Ferfar #4044 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
अमोल चंद्रकांत डहाळे ,पुष्पा चंद्रकांत डहाळे ,योगेश चंद्रकांत डहाळे (खाता क्रमांक 2752) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 66, क्षेत्र 2.4499 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं के 18 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. व प्लॉट नं के 19 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
प्रताप प्रल्हाद मायभटे प्लॉट नं के 18 व प्लॉट नं के 19 , (खाता क्रमांक :-3671) गट/सर्व्हे क्रमांक 66 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 748 दिनांक 12/02/2009 प्रमाणे रक्कम रुपये 18500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.