Ferfar #4050 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
नरेश हरिदास नाथानी यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे करोडी शिवारातील गट नं 115 मधील प्लॉटची त्यांनी खालीलप्रमाणे कन्फर्मेशन डीड केली आहे. व रामनाथ कचरु नवले, केसरीनाथ मोतीलाल धोंगडे, गोवर्धन लक्ष्मण थोरात यांनी सदर कन्फर्मेशन डीड संमती दिली आहे.
1) गोकुळ रमेश थोरात, बद्रिनाथ किसन पऱ्हाड, सूरज विष्णू जाधव प्लॉट नं 50 ते 58 ज्याचे एकुण क्षेत्र 1172.67 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 3110000/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 4912/2026 दिनांक 20/04/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. वरीलप्रमाणे कन्फर्मेशन डीड केली असुन कन्फर्मेशन डीडच्या संचिका व विनंती अर्ज प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.