Ferfar #4055 · करोडी
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
विष्णु सुर्यभान जाधव (खाता क्रमांक 124) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 111, क्षेत्र 1.3214 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 169 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. व प्लॉट नं 196 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 111.52 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
अनिल नंदराम राठोड प्लॉट नं 169 व प्लॉट नं 196 , (खाता क्रमांक :-3677) गट/सर्व्हे क्रमांक 111 क्षेत्र 111.52 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5519 दिनांक 11/09/2003 प्रमाणे रक्कम रुपये 24000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.