सातबारा Watch

← करोडी

Ferfar #4063 · करोडी

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- मे व्हॅक्युम कम्पोननटसं अँण्ड प्रोजेक्टस प्रा लि तर्फे प्रविण मोहनराव कुलकर्णी (खाता क्रमांक 2989) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 41, क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 1 चे क्षेत्र 1006.42 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- योगेश प्रभाकर सोनूने ,विविड ग्रिड सोल्युशन्स एलएलपी तर्फे योगेश जनार्धन पवार ,सुर्यकांत नामदेव पालवे प्लॉट नं 1 , (खाता क्रमांक :-3680) गट/सर्व्हे क्रमांक 41 क्षेत्र 1006.42 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4402 दिनांक 28/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.