Ferfar #5764 · सहजापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/2
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
अजित लक्ष्मणभाई पटेल ,दिपकभाई लक्ष्मणभाई पटेल ,मे अजयदिप असोसिएट्स रजिस्टर्ड पार्टनरशीप फर्मचे पार्टनर (खाता क्रमांक 147) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 37/2, क्षेत्र 0.5344 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 113 व 114 चे एकुण क्षेत्र 173.344 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
दादासाहेब बाबासाहेब कमळे प्लॉट नं 113 व 114 , (खाता क्रमांक :-21484) गट/सर्व्हे क्रमांक 37/2 क्षेत्र 173.344 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3129 दिनांक 21/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2518931 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.