सातबारा Watch

← सहजापुर

Ferfar #5768 · सहजापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- राजेंद्र लालसिंग सलामपुरे ,सलामपुरे &काची असोसीएटस तर्फे भागीदार प्रकाश लक्ष्मण काची (खाता क्रमांक 18066) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 11, क्षेत्र 0.6064 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 53 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- सुभाष चंद्र गिरी प्लॉट नं 53 , (खाता क्रमांक :-21488) गट/सर्व्हे क्रमांक 11 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5328 दिनांक 06/07/2021 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.