सातबारा Watch

← सहजापुर

Ferfar #5785 · सहजापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- राजेंद्र बाबुराव दाभाडे प्लॉट नं.२७२ ,विजय राजाराम सूर्यवंशी यांच्या तर्फे कु मु र डे बु नं छसन-5-4913 दिनांक 26/05/2025 अन्वये कबुली जबाब देणार संदीप लक्ष्मण वायभट (खाता क्रमांक 17057) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 41, क्षेत्र 0.0114 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 272 दक्षिणेकडील भागाचे क्षेत्र 57.15 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- संदीप लक्ष्मण वायभट प्लॉट नं 272 दक्षिणेकडील , (खाता क्रमांक :-21502) गट/सर्व्हे क्रमांक 41 क्षेत्र 57.15 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7856 दिनांक 10/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.