Ferfar #5786 · सहजापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
आयुष संतोषकुमार कर्णावट यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे सहजापुर शिवारातील गट नं 59 मध्ये 1.2550 क्षेत्र असुन यामध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.