सातबारा Watch

← सहजापुर

Ferfar #5808 · सहजापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- अब्दुल मजीद शेख सुलतान ,शेख शफीक शेख सरदारूद्दीन यांच्या तर्फे र डे बु नं 1938, दिनांक 11/04/2023 अन्वये मुखत्यार आम म्हणुन मतीन मजीद शेख (खाता क्रमांक 18043) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1, क्षेत्र 0.6194 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 87 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- अनवार अख्तर अंसारी अब्दुल कासिम अंसारी प्लॉट नं 87 , (खाता क्रमांक :-21525) गट/सर्व्हे क्रमांक 1 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6365 दिनांक 25/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.