सातबारा Watch

← सहजापुर

Ferfar #5821 · सहजापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : मोतीलाल ओस्वाल फायनन्स लिमिटेड लिहुन देणार : छाया संतोष बंगाळ प्लॉट नं 91 , संतोष सुकदेव बंगाळ गट नंबर/ सर्वे नंबर 33 यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1465241/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया संतोष बंगाळ प्लॉट नं 91 ,संतोष सुकदेव बंगाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1465241/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.