सातबारा Watch

← सहजापुर

Ferfar #5838 · सहजापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 आदित्य अरुण डुबे यांच्या तर्फे मुखत्यारे आम म्हणुन आशिष शंकरप्रसाद शुकला यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे सहजापुर शिवारातील गट नं 34 मधील प्लॉटची त्यांनी खालीलप्रमाणे कन्फर्मेशन डीड केली आहे 1) सुरज आण्णासाहेब दातार प्लॉट नं 57 क्षेत्र 70.88 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 19,100/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 2924/2026 दिनांक 11/03/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. 2) सागर दिलीप चितलांगे प्लॉट नं 21 क्षेत्र 77.81 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 18,400/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 2921/2026 दिनांक 11/03/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. 3) सागर दिलीप चितलांगे प्लॉट नं 99 चे क्षेत्र 96.74 चौ.मी. व प्लॉट नं 116 चे क्षेत्र 96.74 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 193.48 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 45,600/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 4698/2026 दिनांक 16/04/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. 4) सागर दिलीप चितलांगे प्लॉट नं 66 चे क्षेत्र 90.78 चौ.मी. व प्लॉट नं 79 चे क्षेत्र 96.74 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 187.52 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 44,400/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 4793/2026 दिनांक 17/04/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. 5) सागर दिलीप चितलांगे प्लॉट नं 33 चे क्षेत्र 86.69 चौ.मी. व प्लॉट नं 50 चे क्षेत्र 95.45 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 182.14 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 43,050/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 4794/2026 दिनांक 17/04/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. 6) साहील दिलीप चितलांगे प्लॉट नं 20 चे क्षेत्र 122.53 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 29,000/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 2923/2026 दिनांक 11/03/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. 7) साहील दिलीप चितलांगे प्लॉट नं 150 चे क्षेत्र 143.46 चौ.मी. व प्लॉट नं 151 चे क्षेत्र 69.70 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 213.16 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 50,500/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 2920/2026 दिनांक 11/03/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. 8) साहील दिलीप चितलांगे प्लॉट नं 115 चे क्षेत्र 74.62 चौ.मी. व प्लॉट नं 141 चे क्षेत्र 90.50 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 165.12 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 39,200/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 4792/2026 दिनांक 17/04/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. 9) साहील दिलीप चितलांगे प्लॉट नं 67 चे क्षेत्र 95.65 चौ.मी. व प्लॉट नं 78 चे क्षेत्र 89.89 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 185.54 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 43,900/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 4701/2026 दिनांक 16/04/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. 10) साहील दिलीप चितलांगे प्लॉट नं 34 चे क्षेत्र 111.00 चौ.मी. व प्लॉट नं 49 चे क्षेत्र 105.24 चौ.मी. असे एकुण क्षेत्र 216.24 चौ.मी. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर-5, रक्कम रु 51,200/-, कन्फर्मेशन डीड क्रमांक 4697/2026 दिनांक 16/04/2026 यांनी कन्फर्मेशन डीड केले आहे. वरीलप्रमाणे कन्फर्मेशन डीड केली असुन कन्फर्मेशन डीडच्या संचिका व विनंती अर्ज प्राप्त झाल्यावरुन नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.