सातबारा Watch

← सहजापुर

Ferfar #5842 · सहजापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- अक्षय शिवदास पंजाबी प्लॉट नं 91 (खाता क्रमांक 20779) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 41, क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 91 पार्ट चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार:- उमेश दिलीप पुजारी ,माया उमेश पुजारी प्लॉट नं 91 पार्ट , (खाता क्रमांक :-21539) गट/सर्व्हे क्रमांक 41 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4902 दिनांक 20/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000 घेऊन खरेदी दिली. तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील विना मोबदला दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 6077 दिनांक 21/05/2026 सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.