सातबारा Watch

← सहजापुर

Ferfar #5845 · सहजापुर

छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- सतपालसिंग अत्तरसिंग दिनोदीया प्लॉट नं 619 व प्लॉट नं 620 अ (खाता क्रमांक 1327) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 41, क्षेत्र 0.0140 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 619 चे एकुण क्षेत्र 1004 चौ.फुट. व प्लॉट नं 620 अ चे एकुण क्षेत्र 502 चौ.फुट. असे एकुण क्षेत्र 1506 चौ.फुट. म्हणजेच 139.96 चौ.मी. क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार:- चित्रा वामन मोटे प्लॉट नं 619 व प्लॉट नं 620 अ ,मीरा काकासाहेब मोटे , (खाता क्रमांक :-21542) गट/सर्व्हे क्रमांक 41 क्षेत्र 139.96 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2305 दिनांक 03/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 305000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.