Ferfar #5847 · सहजापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
शेख राबीब शेख हबीब प्लॉट नं 2,5 व 6 (खाता क्रमांक 20238) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 55, क्षेत्र 0.0167 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 2 चे क्षेत्र 55.76 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
शेख हिनानिशा अकबर प्लॉट नं 2 , (खाता क्रमांक :-21544) गट/सर्व्हे क्रमांक 55 क्षेत्र 55.76 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10737 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 155000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.