Ferfar #5854 · सहजापुर
छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- ज्ञानेश्वर मनोहर क्षिरसागर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
पराग गणपती खांडेकर ,प्रभाकर रघुनाथ महालकर ,मनोज जुगराज वर्मा ,सार्थक प्रविणकुमार नाहाटा यांच्या तर्फे र डे बुक नं 7769/2024, दिनांक 12/11/2024 अन्वये मुखत्यार आम म्हणुन प्रमोद परसराम तांदळे (खाता क्रमांक 19574) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33, क्षेत्र 2.5089 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 231 चे क्षेत्र 44.98 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार:-
भाग्यश्री श्रीकांत वाघमारे ,श्रीकांत संग्राम वाघमारे प्लॉट नं 231 , (खाता क्रमांक :-21551) गट/सर्व्हे क्रमांक 33 क्षेत्र 44.98 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5145 दिनांक 24/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.